हाय फाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाय फाँग
Hải Phòng

Hai phong collage.jpg

Hai Phong in Vietnam.svg
हाय फाँगचे व्हियेतनाममधील स्थान

गुणक: 20°51′″N 106°41′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
क्षेत्रफळ १,५२३.४ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ४,९०० फूट
लोकसंख्या  
  - शहर १८,७८,५००
  - घनता १,२३३ प्रति वर्ग किमी
http://www.haiphong.gov.vn


हाय फाँग (व्हियेतनामी: Da Lat.ogg Hải Phòng ) हे व्हियेतनाम देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देशाच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हाय फाँग हे व्हियेतनाममधील एक महत्त्वाचे बंदर व मोठे औद्योगिक केंद्र आहे.

१८ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले हाय फाँग हे पाच केंद्रशासित व्हियेतनामी शहरांपैकी एक आहे.


संदर्भ [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत