हो चि मिन्ह सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हो चि मिन्ह सिटी हे व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम देशातील सर्वात मोठे शहर आहे.

ह्याचे पूर्वीचे नाव साइगॉन असे होते.