कान्हेरी गुहा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कान्हेरी गुहा या महाराष्ट्रात मुंबईमध्ये उत्तर बोरीवलीजवळ असलेल्या गुहा आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध वसल्या आहेत. कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर) या संस्कृत नावापासून झाला आहे.[१]
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] संदर्भ
- ↑ कान्हेरी गुफा. २००७-०१-२८ रोजी पाहिले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||