मध्य प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मध्यप्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)
Seal of Madhya Pradesh.png
  ?मध्यप्रदेश
भारत
—  राज्य  —
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३,०८,१४४ चौ. किमी (१,१८,९७५ चौ. मैल)
राजधानी भोपाळ
मोठे शहर इंदूर
जिल्हे ५०
लोकसंख्या
घनता
७,२५,९७,५६५ (6th)
• २४०/km² (६२२/sq mi)
भाषा मराठी भाषा
राज्यपाल राम नरेश यादव
मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान
मुख्य सचिव राकेश साहनी
स्थापित १ नोव्हेंबर १९५६
विधानसभा (जागा) एक सभागृह असलेली (२३०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-MP
संकेतस्थळ: मध्य प्रदेश राज्याचे संकेतस्थळ
मध्यप्रदेश चिन्ह
मध्यप्रदेश चिन्ह

मध्य प्रदेश (Madhyapradesh.ogg उच्चार ) हे भारत देशामधील क्षेत्रफळाप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आहे. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती.

इतिहास[संपादन]

भारतातील मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ला बनवले गेले. त्यानंतर, १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्याच्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण केले गेले.

भूगोल[संपादन]

मध्य प्रदेशला लागून

मध्य प्रदेश या राज्याच्या मध्यावर नर्मदा नदी आहे व सातपुडाविंध्य हे पर्वत आहेत.

राजधानी[संपादन]

मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे.

प्रशासकीय विभाग[संपादन]

मध्य प्रदेश राज्याचे खालील दहा प्रशासकीय विभाग आहेत.

जिल्हे[संपादन]

मध्य प्रदेश राज्यात् खालील ४८ जिल्हे आहेत.

यावरील विस्तृत लेख पहा - मध्य प्रदेशमधील जिल्हे.

बाह्य दुवे[संपादन]