नाहूर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नाहूर हे मुंबईचे उपनगर आहे. मुलुंड व भांडुपच्या मध्ये असलेल्या या उपनगराचा विकास उशीरा झाला. जवळपासच्या भागांतील जागांचे भाव आकाशाला भिडल्यावर नाहूरमध्ये वस्ती वाढण्यास सुरुवात झाली.
नाहूर हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
| नाहूर | |||
| दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: भांडुप |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: मुलुंड |
|
| स्थानक क्रमांक: १७ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: २८ कि.मी. | ||
|
|||||
|
||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||
| कृपया भारतीय रेल्वे-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |