वसई-विरार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसई-विरार महाराष्ट्राच्या मुंबई शहराचे दूरचे उपनगर आहे.

वसई-विरार शहराचे काम वसई-विरार महापालिके तर्फे चालते. याचे मुख्यालय विरार येथे आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.