छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस, आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस, हे मुंबईतील एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक, युनेस्को जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेल्या हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथील फलाटावरील दृश्य
मुंबईकडे जाताना प्रवासाच्या सर्वात शेवटी येणारे मध्य रेल्वेवरील स्थानक. इथूनच केरळ, तामिळनाडू, आसाम-बंगाल व जम्मू-काश्मीरकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई
बाह्य दुवे [संपादन]
| छत्रपती शिवाजी टर्मिनस |
| दूरध्वनी क्र.- +९१-२२- |
फॅक्स क्र.-+९१-२२- |
ई-मेल पत्ता- |
संकेत स्थळ- |
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
पहिले स्थानक |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) |
उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मशीद |
| स्थानक क्रमांक:१ |
मुंबई सीएसटीपासूनचे अंतर ० कि.मी. |