कुलाबा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कुलाबा जिल्हा याच्याशी गल्लत करू नका.
कुलाबा दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीज या भागास कांदिल म्हणत तर १७व्या शतकात ब्रिटिशांनी याला कोलियो असे नाव दिले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||||||||||||||||||||||||