चर्नी रोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चर्नी रोड is located in मुंबई
चर्नी रोड
चर्नी रोड

चर्नी रोड मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे. येथे पूर्वी गुरांना चरण्यासाठीचे कुरण (चरणी) होते. त्यावरुन या स्थानकाचे नाव चर्नी रोड असे झाले.

सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या येथे थांबतात. सकाळ-संध्याकाळची गर्दीची वेळ सोडुन चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद गाड्याही येथे थांबतात.

[संपादन] जवळचे भाग

पंचरत्न ईमारत - येथे मौल्यवान खड्यांच्या व्यापार्‍यांची कार्यालये आहेत.

[संपादन] शाळा, कॉलेज, इ.


चर्नी रोड
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मरीन लाईन्स
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
ग्रँट रोड
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर २.२१ कि.मी.



ट्रेन-छोटी.png
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये