माहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माहीम is located in मुंबई
माहीम
माहीम लोहमार्ग स्थानक

माहीम हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. माहीम हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वेवरील एक स्टेशन आहे.

इतिहास[संपादन]

मुंबई शहर ज्या सात बेटांनी बनलेले आहे, त्यापैकी एक म्हणजे माहीम. माहीम किंवा माहिकावती ही राजा भीमदेवाची राजधानी हॊती. त्याने तेराव्या शतकात ह्या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि एक राजवाडा बांधला. प्रभादेवी येथील एका न्यायालयाचे आणि बाबुलनाथ देवळाचेही बांधकाम त्याच्या कारकिर्दीत झाले. जुने माहीम शहर मुंबईपासून ६० किलोमीटरवर पालघर जवळ आहे. महिकावतीचे प्राचीन मंदिर अजूनही तेथे आहे. राम आणि लक्ष्मणाला अभिरावण आणि महिरावण या दोघांनी ह्या देवळात बंदी केले होते असा उल्लेख रामायणात आहे. हनुमानाने त्यांची येथून सुटका केली होती. जेव्हा राजा भीमदेव युद्धात पराजित झाला तेव्हा त्याने मुंबई जवळ आपली नवीन राजधानी बनवून तिचेसुद्धा नाव माहीम ठेवले, असे जुन्या माहीमकरांचे म्हणणे आहे.


माहीम
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
माटुंगा रोड
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वांद्रे
स्थानक क्रमांक:११ चर्चगेटपासूनचे अंतर १२.९३ कि.मी.माहीम
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
किंग्ज सर्कल
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वांद्रे
स्थानक क्रमांक:१० मुंबई सीएसटीपासूनचे अंतर ? कि.मी.


ट्रेन-छोटी.png
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.