गोरेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोरेगाव हे मुंबईचे उपनगर आहे.

गोरेगाव हे उत्तर मुंबईतील एक उपनगर असून ते जोगेश्वरी आणि मालाड या दोन उपनगरांदरम्यान स्थित आह तसेच मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या मार्गातील गोरेगाव हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. रेल्वेमार्गामुळे गोरेगावाचे गोरेगाव पूर्व आणि गोरेगाव पश्चिम असे दोन भाग पडतात.

गोरेगाव
दूरध्वनी क्र.- +९१-२२-+९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
जोगेश्वरी
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मालाड
स्थानक क्रमांक:१८ चर्चगेटपासूनचे अंतर २६.९ कि.मी.