ताज महाल पॅलेस अँड टॉवर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ताज महाल पॅलेस अँड टॉवर किंवा नुसतेच ताजमहाल होटेल अथवा ताज होटेल मुंबईच्या कुलाबा भागातील ऐषारामी होटेल आहे.
नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी दहशतवाद्यांनी येथे हल्ला चढवला होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |