घाटकोपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घाटकोपर is located in मुंबई
घाटकोपर
घाटकोपर

घाटकोपर हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

घाटकोपर हे मुंबईचे उपनगर आहे.

मुंबईच्या अनेक इतर उपनगरांप्रमाणे घाटकोपर दोन भागांत विभागलेले आहे - घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम.

गरोडिया नगर, पंत नगर, राजावाडी हे घाटकोपर पूर्वमधील काही भाग आहेत.


घाटकोपर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
विद्याविहार
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
विक्रोळी
स्थानक क्रमांक: १३ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: २१ कि.मी.


ट्रेन-छोटी.png
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये