ऑत-ऱ्हिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओत-र्‍हिन या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑत-ऱ्हिन
Haut-Rhin
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Haut-Rhin.svg
चिन्ह

ऑत-ऱ्हिनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-ऱ्हिनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अल्सास
मुख्यालय कोल्मार
क्षेत्रफळ ३,५२५ चौ. किमी (१,३६१ चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या ७,४२,४०८ (क्रम: {{{लोक्र}}})
घनता २१०.६ /चौ. किमी (५४५ /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-68

ऑत-ऱ्हिन (फ्रेंच: Haut-Rhin) हा फ्रान्स देशाच्या अल्सास प्रदेशातील दोनपैकी एक विभाग आहे (दुसरा विभागः बास-ऱ्हिन). हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात जर्मनीस्वित्झर्लंड देशांच्या सीमेवर वसला आहे. ऑत-ऱ्हिनच्या पूर्वेकडून ऱ्हाइन नदी वाहते. त्यावरूनच ह्या विभागाचे ऱ्हिन हे नाव पडले आहे.

म्युलुझ हे अल्सासमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ह्याच विभागात आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: