एरॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एरॉ
Hérault
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Hérault.svg
चिन्ह

एरॉचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
एरॉचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लांगूदोक-रूसियों
मुख्यालय माँतपेलिए
क्षेत्रफळ ६,१०१ चौ. किमी (२,३५६ चौ. मैल)
लोकसंख्या ८,९६,४४१
घनता १४६.९ /चौ. किमी (३८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-34

एरॉ (फ्रेंच: Hérault) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनार्‍यावर वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason région fr Languedoc-Roussillon.svg लांगूदोक-रूसियों प्रदेशातील विभाग
ऑद  · गार्द  · एरॉ  · लोझेर  · पिरेने-ओरिएंताल