म्युझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्युझ
Meuse
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Meuse.svg
चिन्ह

म्युझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
म्युझचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लोरेन
मुख्यालय बार-ले-दुक
क्षेत्रफळ ६,२११ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १,९४,००३
घनता ३१ प्रति वर्ग कि.मी.

म्युझ (फ्रेंच: Meuse) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात लक्झेंबर्ग देशाच्या सीमेजवळ वसला येथून वाहणार्‍या म्युझ ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: