लुआरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुआरे
Loiret
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Loiret.svg
चिन्ह

लुआरेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लुआरेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश साँत्र
मुख्यालय ओर्लेयों
क्षेत्रफळ ६,७७५ चौ. किमी (२,६१६ चौ. मैल)
लोकसंख्या ६,५३,५१०
घनता ९६ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-45
लुआरेचा नकाशा

लुआरे (फ्रेंच: Loiret) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-उत्तर भागात वसला येथून वाहणार्‍या लुआरे ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: