युर-ए-लुआर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युर-ए-लुआर
Eure-et-Loir
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

युर-ए-लुआरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
युर-ए-लुआरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश सॉंत्र
मुख्यालय शार्त्र
क्षेत्रफळ ५,८८० चौ. किमी (२,२७० चौ. मैल)
लोकसंख्या ४,२५,५०२
घनता ७२ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-28
युर-ए-लुआरचा नकाशा

युर-ए-लुआर (फ्रेंच: Eure-et-Loir) हा फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला येथून वाहणाऱ्या युर व लुआर ह्या नद्यांवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: