एसोन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| एसोन Essonne |
||
| फ्रान्सचा विभाग | ||
|
||
एसोनचे फ्रान्स देशामधील स्थान |
||
| देश | ||
| प्रदेश | इल-दा-फ्रान्स | |
| मुख्यालय | एव्ह्री | |
| क्षेत्रफळ | १,८०४ वर्ग कि.मी. | |
| लोकसंख्या | १२,०८,००४ | |
| घनता | ६७० प्रति वर्ग कि.मी. | |
एसोन (फ्रेंच: Essonne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्या एसोन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या दक्षिणेस स्थित असून त्याचा उत्तरेकडील परिसर पॅरिस महानगराचा भाग आहे.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती