आर्येज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्येज
Ariège
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

आर्येजचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
आर्येजचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश मिदी-पिरेनीज
मुख्यालय फॉई
क्षेत्रफळ ४,८९० चौ. किमी (१,८९० चौ. मैल)
लोकसंख्या १,४८,५६८
घनता ३०.४ /चौ. किमी (७९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-09

आर्येज (फ्रेंच: Ariège; ऑक्सितान: Arièja)) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग दक्षिण फ्रान्सच्या पिरेनीज पर्वतरांगेत स्पेनआंदोरा देशांच्या सीमेवर स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ओत-गारोन  · जेर  · लोत  · ओत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन