साव्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साव्वा
Savoie
फ्रान्सचा विभाग
Armoiries Savoie 1180.svg
चिन्ह

साव्वाचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
साव्वाचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय चांबेरी
क्षेत्रफळ ६,०२८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ४,०५,५३५
घनता ६७.३ प्रति वर्ग कि.मी.

साव्वा (फ्रेंच: Savoie; इंग्लिश लेखनभेदः सॅव्हॉय) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग आल्प्स पर्वतरांगेत इटलीच्या सीमेजवळ वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Rhone-Alpes.JPG रोन-आल्प प्रदेशातील विभाग
एं  · आर्देश  · द्रोम  · इझेर  · लावार  · रोन  · साव्वा  · ओत-साव्वा