सीन-एत-मार्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीन-एत-मार्न
Seine-et-Marne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Seine-et-Marne.svg
चिन्ह

सीन-एत-मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सीन-एत-मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय मेलुन
क्षेत्रफळ ५,९१५ चौ. किमी (२,२८४ चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या १३,१३,४१४ (क्रम: {{{लोक्र}}})
घनता २२२ /चौ. किमी (५७० /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-77

सीन-एत-मार्न (फ्रेंच: Seine-et-Marne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या सीन व मार्न नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे. सीन-एत-मार्न विभागाने इल-दा-फ्रान्स प्रदेशाचा ४९ टक्के भाग व्यापला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: