ऑत-दे-सीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑत-दे-सीन
Hauts-de-Seine
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Hauts-de-Seine.svg
चिन्ह

ऑत-दे-सीनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-दे-सीनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय नांतेर
क्षेत्रफळ १७६ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १५,६१,७४५
घनता ८,८७४ प्रति वर्ग कि.मी.
ऑत-दे-सीनचा नकाशा

ऑत-दे-सीन (फ्रेंच: Hauts-de-Seine) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या सीन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या पश्चिमेस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. ला दिफाँ हे एक व्यापारी व व्यावसायिक क्षेत्र ऑत-दे-सीनमध्येच आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: