नोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोर
Nord
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Nord.svg
चिन्ह

नोरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
नोरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर-पा-द-कॅले
मुख्यालय लील
क्षेत्रफळ ५,७४३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २५,७१,९४०
घनता ४४८ प्रति वर्ग कि.मी.

नोर (फ्रेंच: Nord) हा फ्रान्स देशाच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ वसला असून तो फ्रान्समधील सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रकाशझोतात आलेले डंकर्क हे शहर ह्याच विभागात स्थित आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: