अएन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अएन
Aisne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Aisne.svg
चिन्ह

अएनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अएनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पिकार्दी
मुख्यालय लाँ (Laon)
क्षेत्रफळ ७,३६९ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५,३९,८७०
संकेतस्थळ ७३
अएनचा नकाशा

अएन (फ्रेंच: Aisne) हा फ्रान्स देशाच्या पिकार्दी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ वसला येथून वाहणार्‍या अएन नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: