व्हाल-दे-मार्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हाल-दे-मार्न
Val-de-Marne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Val-de-Marne.svg
चिन्ह

व्हाल-दे-मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हाल-दे-मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय क्रेतेय
क्षेत्रफळ २४५ चौ. किमी (९५ चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या १३,१८,५३७ (क्रम: {{{लोक्र}}})
घनता ५,८०९ /चौ. किमी (१५,०५० /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-94
व्हाल-दे-मार्नचा नकाशा

व्हाल-दे-मार्न (फ्रेंच: Val-de-Marne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या मार्न नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या आग्नेयेस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: