शेर (फ्रान्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेर
Cher
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Cher.svg
चिन्ह

शेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश साँत्र
मुख्यालय बुर्झ
क्षेत्रफळ ७,२३५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३,११,०२२
घनता ४३ प्रति वर्ग कि.मी.
शेरचा नकाशा

शेर (फ्रेंच: Cher) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला येथून वाहणार्‍या शेर नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: