युर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युर
Eure
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Eure.svg
चिन्ह

युरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
युरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ओत-नोर्मंदी
मुख्यालय एव्रू
क्षेत्रफळ ६,०४० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५,४१,०५४
घनता ८९.६ प्रति वर्ग कि.मी.

युर (फ्रेंच: Eure) हा फ्रान्स देशाच्या ओत-नोर्मंदी प्रदेशातील दोनपैकी एक विभाग आहे (दुसरा विभागः सीन-मरितीम). हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात ऐतिहासिक नोर्मंदी प्रांतात वसला आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: