ऑत-मार्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑत-मार्न
Haute-Marne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश शांपेन-अ‍ॅर्देन
मुख्यालय शॉमॉंत
क्षेत्रफळ ६,२११ चौ. किमी (२,३९८ चौ. मैल)
लोकसंख्या १,८५,२१४
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-52
संकेतस्थळ ३०

ऑत-मार्न (फ्रेंच: Haute-Marne) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या मार्न नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: