जेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेर
Gers
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Gers.svg
चिन्ह

जेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
जेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश मिदी-पिरेनीज
मुख्यालय ओच (Auch)
क्षेत्रफळ ६,२५७ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १,७२,३३५
घनता २७.५ प्रति वर्ग कि.मी.

जेर (फ्रेंच: Gers; ऑक्सितान: ) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेने प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला जेर विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून तो पश्चिम युरोपात सर्वात कमी लोकसंख्या घनतेच्या विभागांपैकी एक मानला जातो.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason Languedoc.svg मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ओत-गारोन  · जेर  · लोत  · ओत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये