म्युलुझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्युलुझ
Mulhouse

Mulhouseviews.png
Drapeaumulhouse.png
ध्वज
Blason Mulhouse.svg
चिन्ह
म्युलुझ is located in फ्रान्स
म्युलुझ
म्युलुझचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 47°44′58″N 7°20′24″E / 47.74944, 7.34

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अल्सास
विभाग ओत-र्‍हिन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५८
क्षेत्रफळ २२.१८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ७९० फूट
लोकसंख्या  (२००८)
  - शहर १,१०,५१४
  - घनता ४,९८३ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.ville-mulhouse.fr


म्युलुझ (फ्रेंच: Mulhouse; जर्मन: Mülhausen) हे फ्रान्स देशामधील एक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या पूर्व भागातील अल्सास प्रदेशाच्या ओत-र्‍हिन विभागात जर्मनीस्वित्झर्लंड देशांच्या सीमांजवळ वसले आहे. सुमारे १.१ लाख लोकसंख्या असलेले म्युलुझ अल्सास विभागातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (स्त्रासबुर्ग खालोखाल) आहे.

म्युलुझ येथील प्रसिद्ध वाहनरेल्वे संग्रहालये फ्रान्समधील सर्वात मोठी आहेत. येथील अनेक कारखाने व उद्योगांमुळे म्युलुझला फ्रेंच मँचेस्टर हे टोपणनाव पडले आहे.


[संपादन] संदर्भ


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये