बुश-द्यु-रोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुश-द्यु-रोन
Bouches-du-Rhône
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Bouches-du-Rhône.svg
चिन्ह

बुश-द्यु-रोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बुश-द्यु-रोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
मुख्यालय मार्सेल
क्षेत्रफळ ५,०८७ चौ. किमी (१,९६४ चौ. मैल)
लोकसंख्या १९,५८,९२६
घनता ३८५.१ /चौ. किमी (९९७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-13
मार्सेल हे फ्रान्समधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे (पॅरिस खालोखाल)

बुश-द्यु-रोन (फ्रेंच: Bouches-du-Rhône; ऑक्सितान: Bocas de Ròse; अर्थ:रोन नदीचे मुख) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व रोन नदीच्या मुखाजवळ वसला आहे.

अनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील मार्सेल, एक्स-अँ-प्रोव्हाँसअ‍ॅर्ल ही मोठी शहरे आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason région fr Provence-Alpes-Côte d'Azur.svg प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग
आल्प-दा-ओत-प्रोव्हाँस  · ओत-आल्प  · आल्प-मरितीम  · बुश-द्यु-रोन  · व्हार  · व्हॉक्ल्युझ