मार्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्न
Marne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Marne.svg
चिन्ह

मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश शांपेन-अ‍ॅर्देन
मुख्यालय शालो-आं-शाँपेन
क्षेत्रफळ ८,१६२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५,६६,१४५
संकेतस्थळ ६९

मार्न (फ्रेंच: Marne) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून येथून वाहणार्‍या मार्न नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. रेंस हे फ्रान्समधील ऐतिहासिक शहर ह्याच विभागात स्थित आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये