ऑर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑर्न
Orne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Orne.svg
चिन्ह

ऑर्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑर्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश बास-नोर्मंदी
मुख्यालय अ‍ॅलेंसों
क्षेत्रफळ ६,१०३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,९२,२१०
घनता ४८ प्रति वर्ग कि.मी.
ऑर्नचा नकाशा

ऑर्न (फ्रेंच: Orne) हा फ्रान्स देशाच्या बास-नोर्मंदी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात वसला असून येथून वाहणार्‍या ऑर्न नदीवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: