अल्सास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्सास
Alsace
फ्रान्सचा प्रदेश
Flag of Alsace.svg
ध्वज
Blason région fr Alsace.svg
चिन्ह

अल्सासचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अल्सासचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी स्त्रासबुर्ग
क्षेत्रफळ ८,२८० वर्ग कि.मी.
लोकसंख्या १८,१५,४८८
घनता २१९.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.region-alsace.eu

अल्सास (फ्रेंच: Alsace) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्वे भागात जर्मनीस्वित्झर्लंडच्या सीमेजवळ र्‍हाईन नदीच्या पश्चिम काठावर वसला असून तो फ्रान्सच्या संलग्न २२ प्रांतांपैकी आकाराने सर्वात लहान आहे. स्त्रासबुर्ग ही अल्सासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. म्युलुझ हे येथील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

अल्सास प्रदेश बास-र्‍हिनहाउत-र्‍हिन ह्या दोन प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे.


गॅलरी [संपादन]

म्युलुझमधील सेंट स्टीफन्स चर्च.  
Château du Haut-Kœnigsbourg हा अल्सासमधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे.  


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: