पा-द-कॅले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पा-द-कॅले
Pas-de-Calais
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Pas-de-Calais.svg
चिन्ह

पा-द-कॅलेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पा-द-कॅलेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर-पा-द-कॅले
मुख्यालय अ‍ॅरास (Arras)
क्षेत्रफळ ६,६७१ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १४,६१,२५७
घनता २१९ प्रति वर्ग कि.मी.

पा-द-कॅले (फ्रेंच: Pas-de-Calais) हा फ्रान्स देशाच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवर वसला असून पा-द-कॅले हे डोव्हरच्या सामुद्रधुनीचे फ्रेंच भाषेमधील नाव आहे.

कॅले हे येथील शहर इंग्लंडच्या डोव्हर शहरासोबत चॅनल टनेलद्वारे जोडले गेले आहे व युरोस्टार ही रेल्वेकंपनी ह्या भुयारी मार्गामधून जलदगती रेल्वेसेवा चालवते.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: