लावार-अतलांतिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लावार-अतलांतिक
Loire-Atlantique
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Loire-Atlantique.svg
चिन्ह

लावार-अतलांतिकचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लावार-अतलांतिकचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पेई दा ला लोआर
मुख्यालय नाँत
क्षेत्रफळ ६,८१५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १२,६८,१७३
घनता १८४ प्रति वर्ग कि.मी.

लावार-अतलांतिक (फ्रेंच: Loire-Atlantique; ऑक्सितान: Dordonha) हा फ्रान्स देशाच्या पेई दा ला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर स्थित असल्यामुळे तसेच येथून वाहणार्‍या लावार नदीवरून ह्याचे नाव लावार-अतलांतिक असे पडले आहे. नाँत हे फ्रान्समधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.

हा विभाग ऐतिहासिक काळापासून ब्रत्तान्य प्रदेशाचा भाग राहिला असून १९४१ साली विशी सरकारने तो ब्रत्तान्यपासून वेगळा केला.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason région fr Pays-de-la-Loire.svg पेई दा ला लोआर प्रदेशातील विभाग
लावार-अतलांतिक  · मेन-एत-लावार  · सार्त  · वांदे  · मायेन