मिदी-पिरेने
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मिदी-पिरेने Midi-Pyrénées |
||
| फ्रान्सचा प्रदेश | ||
|
||
मिदी-पिरेनेचे फ्रान्स देशामधील स्थान |
||
| देश | ||
| राजधानी | तुलूझ | |
| क्षेत्रफळ | ४५,३४८ वर्ग कि.मी. | |
| लोकसंख्या | २७,८२,००० | |
| घनता | ६१.३ प्रति वर्ग कि.मी. | |
| संकेतस्थळ | http://www.midipyrenees.fr | |
मिदी-पिरेने हा दक्षिण फ्रान्समधील एक प्रदेश आहे. फ्रान्सच्या संलग्न २२ प्रदेशांपैकी आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या ह्या प्रदेशाचे क्षेत्रफळ डेन्मार्क देशापेक्षाही अधिक आहे. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील महत्त्वाचे शहर मिदी-पिरेनीजची राजधानी आहे. ह्या प्रांताचे नाव मिदी (अर्थ: दक्षिण फ्रान्स) व पिरेनीज (फ्रान्स व स्पेनच्या सीमेवरील पर्वतरांग) ह्या दोन शब्दांवरून पडले आहे.
[संपादन] विभाग
मिदी-पिरेने प्रदेश खालील आठ विभागांमध्ये वाटला गेला आहे.
[संपादन] चित्र दालन
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
गुणक:
|
||||||||