ऑक्सितान भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑक्सितान
Occitan
भाषिक देश स्पेन ध्वज स्पेन
फ्रान्स ध्वज फ्रान्स
इटली ध्वज इटली
मोनॅको ध्वज मोनॅको
लिपी रोमन लिपी
भाषिक लोकसंख्या १० - ३७ लाख
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर कातालोनिया, स्पेन
भाषा संकेत
ISO 639-1 oc
ISO 639-2 oci
ISO 639-3 oci

ऑक्सितान ही दक्षिण फ्रान्स, ईशान्य स्पेन, मोनॅको तसेच इटलीच्या काही भागांमध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे.