"संगीत शाकुंतल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो साचा भरला using AWB
ओळ ६२: ओळ ६२:
[[वर्ग:मराठी नाटक नामसूची]]
[[वर्ग:मराठी नाटक नामसूची]]
[[वर्ग:मराठी संगीत नाटके|शाकुंतल]]
[[वर्ग:मराठी संगीत नाटके|शाकुंतल]]
{{नाटक}}

{{मराठी संगीत रंगभूमी}}
{{मराठी संगीत रंगभूमी}}

२१:१४, १७ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

संगीत शाकुंतल
लेखन बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
व्यक्तिरेखा राजा दुष्यंत

शकुंतला
अनसूया
प्रियंवदा
गौतमी
शारंग्रव
शारद्वत
कण्व मुनी
आणि इतर

भाषा मराठी
देश भारत
प्रकार संगीत नाटक
निर्मिती वर्ष १८८०

संगीत शाकुंतल मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक आहे. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेची सुरवात झाली.

कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम' या संस्कृत नाटकाचे हे मराठी रूपांतर आहे.

लेखक : बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
साल : इ.स. १८८0
पात्रे :

  • राजा दुष्यंत
  • शकुंतला
  • अनसूया
  • प्रियंवदा
  • गौतमी
  • शारंग्रव
  • शारद्वत
  • कण्व मुनी
  • नटी
  • सूत्रधार
  • विदूषक
  • मातली
  • सेवक
  • चोर
  • शिपाई