"पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने लेख पुडुचेरी वरुन पुदुच्चेरी ला हलविला: चर्चापानावरील विनंती + चर्चापान दुजोरा
छोNo edit summary
ओळ १७: ओळ १७:
|नेता_नाव_१ = मुकुट मिठी
|नेता_नाव_१ = मुकुट मिठी
|नेता_पद_२ = {{AutoLink|पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_पद_२ = {{AutoLink|पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_नाव_२ = एन. रंगास्वामी
|नेता_नाव_२ = व्ही. नारायणसामी
|स्थापित_दिनांक = [[०१ जुलै]] [[इ.स. १९६३|१९६३]]
|स्थापित_दिनांक = [[०१ जुलै]] [[इ.स. १९६३|१९६३]]
|लोकसंख्या_एकूण = ९७३८२९
|लोकसंख्या_एकूण = ९७३८२९

१०:५२, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

  ?पुदुच्चेरी
புதுச்சேரி
Territoire de Pondichéry

भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
Map

११° ५५′ ४८″ N, ७९° ४९′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४९२ चौ. किमी
राजधानी पुदुच्चेरी शहर
मोठे शहर पुदुच्चेरी शहर
जिल्हे
लोकसंख्या
घनता
९,७३,८२९ (२रा) (२००१)
• १,९७९/किमी
भाषा तमिळ, फ्रेंच, तेलुगू, मल्याळम
राज्यपाल मुकुट मिठी
मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी
स्थापित ०१ जुलै १९६३
विधानसभा (जागा) एकसदनी (३०)
संकेतस्थळ: पुदुच्चेरीचे संकेतस्थळ

पुडुचेरी हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरी ची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळफ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळज्वारी ही पुडुचेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे.

भूगोल

जिल्हे

पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहेयानम हे ४ जिल्हे आहेत.