मुकुट मिठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुकुट मिठी

राज्यसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
मे २००८
मतदारसंघ अरुणाचल प्रदेश

कार्यकाळ
१९ जुलै २००६ – १२ मार्च २००८
मागील एम.एम. लखेरा
पुढील भोपिंदर सिंग

कार्यकाळ
१९ जानेवारी १९९९ – ३ ऑगस्ट २००३
मागील गेगांग अपांग
पुढील गेगांग अपांग

जन्म १ जानेवारी, १९५२ (1952-01-01) (वय: ६९)
नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मुकुट मिठी (जन्म: १ जानेवारी १९५२) हे भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यामधील एक राजकारणी व भारताच्या राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. ह्यापूर्वी मिठी ह्यांनी पॉंडिचेरीचे उप-राज्यपाल व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ही प्रमुख पदे सांभाळली आहेत.