Jump to content

दारणा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दारणा धरण

अधिकृत नाव दारणा धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
दारणा नदी
स्थान गाव: नांदगाव बुद्रुक, तालुका: इगतपुरी, जिल्हा: नाशिक
सरासरी वार्षिक पाऊस २५४० मिमी
उद्‍घाटन दिनांक १९०६-१९१०
जलाशयाची माहिती
क्षमता ५१५ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

[संपादन]

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : २८.०५ मी (सर्वोच्च)
लांबी  : १६३४ मी

दरवाजे

[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : २५६ मी.
सर्वोच्च विसर्ग : ३५.६२ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, ( १२.२० X ४.२५ मी); ५०, (३.०५ X ३.०५ मी)

पाणीसाठा

[संपादन]

क्षेत्रफळ  : ३४.७५ वर्ग कि.मी.
क्षमता  : ६.४३ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ५.७३ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३४५० हेक्टर

कालवा

[संपादन]

डावा कालवा

[संपादन]

लांबी  : ८९.६० कि.मी.
क्षमता  : ८.६४ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ९४०४६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ८८८२५ हेक्टर

उजवा कालवा

[संपादन]

लांबी  : ११० कि.मी.
क्षमता  : १५.१२ घनमीटर / सेकंद

वीज उत्पादन

[संपादन]

जलप्रपाताची उंची  : १८.१६ मी
जास्तीतजास्त विसर्ग  : ७.०० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : १.५० मेगा वॅट