Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला हातोडाफेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला हातोडाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२-१५ ऑगस्ट २०१६
सहभागी३२ खेळाडू १९ देश
विजयी अंतर८२.२९ m WR
पदक विजेते
Gold medal  पोलंड पोलंड
Silver medal  चीन चीन
Bronze medal  युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला हातोडाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १२-१५ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ २०:४० पात्रता फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ १०:४० अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  अनिता व्लोडार्झेक ८१.०८ मी व्लाडेसलावोवो, पोलंड १ ऑगस्ट २०१५
ऑलिंपिक विक्रम  तात्याना लेसेन्को ७८.१८ मी लंडन, युनायटेड किंग्डम ११ ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम  अनिता व्लोडार्झेक ८०.२६ m सेट्निएवो, पोलंड १२ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांक फेरी नाव देश अंतर विक्रम
१६ ऑगस्ट अंतिम अनिता व्लोपार्क्झे पोलंड पोलंड ८०.४० मी OR
१६ ऑगस्ट अंतिम अनिता व्लोपार्क्झे पोलंड पोलंड ८२.२९ मी WR

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देश खेळाडू फेरी अंतर नोंदी
पोलंड पोलंड ध्वज पोलंड अनिता व्लोपार्क्झे (POL) अंतिम ८२.२९ मी WR, OR, अR
ग्रेट ब्रिटन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम सोफी हिचॉन (GBR) अंतिम ७४.५४ मी

निकाल

[संपादन]

पात्रता

[संपादन]

पात्रता निकष: ७२.०० मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट.

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
अनिता व्लोपार्क्झे पोलंड पोलंड ७६.९३ ७६.९३ Q
झँग वेनझियु चीन चीन x ७०.७२ ७३.५८ ७३.५८ Q
रोजा रॉड्रीग्झ व्हेनेझुएला व्हेनेझुएला x ६९.३४ ७२.४१ ७२.४१ Q, SB
जोआन्ना फिओडॉरॉ पोलंड पोलंड ७१.७७ ७१.५९ ६९.२९ ७१.७७ q
झालिना मार्घिएव्हा मोल्दोव्हा मोल्दोव्हा ६८.८० ७१.७२ ७०.९० ७१.७२ q
बेट्टी हेड्लर जर्मनी जर्मनी ७१.१७ ६६.६२ ६८.६० ७१.१७ q
हॅन्ना मालेशिक बेलारूस बेलारूस x ६४.६९ ७१.१२ ७१.१२ q
अँबर कँपबेल अमेरिका अमेरिका ७१.०९ x x ७१.०९ q
दिआन्ना प्राइस अमेरिका अमेरिका ६९.२५ ६९.५२ ७०.७९ ७०.७९ q
१० वाँग झेंग चीन चीन ६८.९१ ७०.६० x ७०.६० q
११ सोफी हिचॉन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम x ७०.३७ ६८.६८ ७०.३७ q
१२ अलेक्झांड्रा तावेर्निअर फ्रान्स फ्रान्स x ६८.४२ ७०.३० ७०.३० q
१३ हॅना स्कायडॅन अझरबैजान अझरबैजान ६७.०५ ६८.९८ ७०.०९ ७०.०९
१४ ग्वेन बेरी अमेरिका अमेरिका ६८.०७ x ६९.९० ६९.९०
१५ माल्विना कॉप्रॉन पोलंड पोलंड ६९.३१ ६९.६९ x ६९.६९
१६ लिउ टिंगटिंग चीन चीन ६७.४० ६९.१४ ६३.३५ ६९.१४
१७ कतरिना सॅफ्रान्कोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ६६.५२ ६८.३३ ६५.३० ६८.३३
१८ कॅथरिन क्लास जर्मनी जर्मनी ६७.९२ ६४.८९ ६७.०१ ६७.९२
१९ मार्टिना ऱ्हास्नोव्हा स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ६७.६३ ६६.१० ६४.३२ ६७.६३
२० अलेना सोबालेव्हा बेलारूस बेलारूस x ६६.७१ ६७.०६ ६७.०६
२१ Tuğçe Şahutoğlu तुर्कस्तान तुर्कस्तान ६५.४७ ६७.०५ ६१.९२ ६७.०५
२२ इर्यना नोव्होझेलोव्हा युक्रेन युक्रेन ६६.७० x ६५.१५ ६६.७०
२३ हीथर स्टेसी कॅनडा कॅनडा ६६.०१ x ६३.७८ ६६.०१
२४ मरिना मार्घिएव्हा-निकिसेन्को मोल्दोव्हा मोल्दोव्हा ६५.१९ ६३.८२ ६५.१० ६५.१९
२५ ॲमी सेने सेनेगाल सेनेगाल ६४.८३ x ६०.९१ ६४.८३
२६ किविल्सिम काया सलमान तुर्कस्तान तुर्कस्तान x x ६४.७९ ६४.७९
२७ जेनिफर डाहल्ग्रेन आर्जेन्टिना आर्जेन्टिना ६३.०३ x x ६३.०३
२८ इर्याना क्लेमेट्स युक्रेन युक्रेन ६२.०० x ६२.७५ ६२.७५
२९ चार्लेन वोइथा जर्मनी जर्मनी x x ६२.५० ६२.५०
३० डायना लेव्ही जमैका जमैका x ६०.३५ x ६०.३५
३१ नतालिया झोलोतुखिना युक्रेन युक्रेन ५६.६० x ५६.९६ ५६.९६
३२ यिरिस्लेदी फोर्ड क्युबा क्युबा १०.९१ x x १०.९१

अंतिम

[संपादन]
क्रमांक खेळाडू देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
१ अनिता व्लोपार्क्झे पोलंड पोलंड ७६.३५ ८०.४० ८२.२९ x ८१.७४ ७९.६० ८२.२९ WR
2 झँग वेनझियु चीन चीन ७५.०६ ७४.०४ ७६.१९ ७४.६५ ७६.७५ ७०.९३ ७६.७५ SB
3 सोफी हिचॉन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम x ७३.२९ ७१.७३ ७२.२८ ७२.८९ ७४.५४ ७४.५४ NR
बेट्टी हेड्लर जर्मनी जर्मनी ७१.३८ ६९.२४ ६९.८४ ७२.७१ ७३.७१ x ७३.७१
झालिना मार्घिएव्हा मोल्दोव्हा मोल्दोव्हा ६९.०१ x ७२.३८ ७३.५० ७२.९६ ७०.२४ ७३.५०
अँबर कँपबेल अमेरिका अमेरिका ६८.१८ ६८.८५ ७०.२० ७०.५७ ७२.७४ ७१.०९ ७२.७४
हॅन्ना मालेशिक बेलारूस बेलारूस ६६.५८ x ७०.३८ ७०.६० ६९.६८ ७१.९० ७१.९०
दिआन्ना प्राइस अमेरिका अमेरिका ६८.१२ x ७०.९५ x ६१.९५ ६९.१८ ७०.९५
जोआन्ना फिओडॉरॉ पोलंड पोलंड ६९.८७ x ६८.६३ पुढे जाऊ शकली नाही ६९.८७
१० रोजा रॉड्रीग्झ व्हेनेझुएला व्हेनेझुएला ६७.९४ ६६.८७ ६९.२६ पुढे जाऊ शकली नाही ६९.२६
११ अलेक्झांड्रा तावेर्निअर फ्रान्स फ्रान्स x ६५.१८ x पुढे जाऊ शकली नाही ६५.१८
वँग झेंग चीन चीन x x x पुढे जाऊ शकली नाही NM

संदर्भ

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]