मुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली (डिसेंबर ९, इ.स. १९१८) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मध्य प्रांत राज्यातील चांदा (सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.