जोआकिम अल्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोआकिम अल्वा (जन्म: जानेवारी २१, इ.स. १९०७) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२,इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील कनारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.