गणेश सदाशिव आळतेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गणेश सदाशिव आलतेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

गणेश सदाशिव आळतेकर (जन्म : १७ एप्रिल १८९५; मृत्यू १९८७ ) यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाकवे या गावी झाला. त्यांचे शिक्षण सातारा, डेक्कन कॉलेज पुणेव गव्हर्नमेम्ंट लाॅ स्कूल मुंबई येथे झाले. ते भारत देशातील राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुंबई राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.