फ्रँक अँथनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रँक अँथनी (सप्टेंबर २५, इ.स. १९०८- इ.स. १९९३) हे भारतातील ऍन्ग्लो इंडियन समाजाचे नेते होते. ते इ.स. १९५२ ते इ.स. १९७७, इ.स. १९८० ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात राष्ट्रपतींकडून ऍन्ग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर नियुक्त झाले.