के.टी. अच्युतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

के.टी. अच्युतन (जन्म: मार्च इ.स. १८९८) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये तत्कालीन त्रावणकोर कोचीन राज्यातील कंगानूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.