होन्डुरास राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होन्डुरास
होन्डुरास
होन्डुरासचा ध्वज
टोपणनाव Los Catrachos
राष्ट्रीय संघटना Federación Nacional Autónoma de Fútbol de Honduras (होन्डुरास राष्ट्रीय फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना कॉन्ककॅफ (उत्तर अमेरिका)
सर्वाधिक सामने आमादो ग्वेव्हारा (१३८)
सर्वाधिक गोल कार्लोस पावोन (५८)
प्रमुख स्टेडियम Estadio Olímpico Metropolitano सान पेद्रो सुला
फिफा संकेत HON
फिफा क्रमवारी उच्चांक २० (सप्टेंबर २००२)
फिफा क्रमवारी नीचांक ९५ (नोव्हेंबर १९९८)
एलो क्रमवारी उच्चांक २३ (सप्टेंबर २००१)
एलो क्रमवारी नीचांक १०४ (नोव्हेंबर १९७१)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ग्वातेमालाचा ध्वज ग्वातेमाला १० - १ होन्डुरास Flag of होन्डुरास
(ग्वातेमाला सिटी, ग्वातेमाला; सप्टेंबर १४, १९२१)
सर्वात मोठा विजय
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास १३ - ० निकाराग्वा Flag of निकाराग्वा
(सान होजे, कोस्टा रिका; १३ मार्च १९४६)
सर्वात मोठी हार
ग्वातेमालाचा ध्वज ग्वातेमाला १० - १ होन्डुरास Flag of होन्डुरास
(ग्वातेमाला सिटी, ग्वातेमाला; १४ सप्टेंबर, १९२१)
फिफा विश्वचषक
पात्रता ३ (प्रथम: १९८२)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९८२
कॉन्ककॅफ अजिंक्यपद
पात्रता १५ (प्रथम १९६३)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, १९८१

होन्डुरास फुटबॉल संघ हा मध्य अमेरिकेतील होन्डुरास देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर होन्डुरास १९८२ व २०१० सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याने २०१४ साठी पात्रता मिळवली आहे.

बाह्य दुवे[संपादन]